सहयोग सहकारी बँक येथे नोकरीची उत्तम संधी

 



 
Sahyog Bank Recruitment 2024

सहयोग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. उदगीर अंतर्गत “शाखाधिकारी / अधिकारी, लिपिक, सेवक” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.सहयोग सहकारी बँक येथे नोकरीची उत्तम संधी





एकूण जागा : 14

पदाचे नाव & तपशील:शाखाधिकारी / अधिकारी, लिपिक, सेवक



शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)



वयाची अट: २५ ते ५० वर्षे



सहयोग सहकारी बँक येथे नोकरीची उत्तम संधी



 

 



अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन



ई-मेल पत्ता : admin@sahyogbank.in



निवड प्रक्रिया :मुलाखती



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024



अर्ज पाठविण्याचा पत्ता :स्वाक्षरित / – मुख्य कार्यकारी अधिकारी सहयोग अर्बन को-ऑप बँक लि., उदगीर, शास्त्री कॉलनी, नवी आबादी, नगर परिषदेच्या पाठीमागे, उदगीर



 





अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा   
 अधिकृत वेबसाईट

Post a Comment

Previous Post Next Post