पोस्ट विभागात रिक्त पदांची भरती सुरू – १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!





 Indian Postal Department Recruitment 2024



पोस्ट विभाग अंतर्गत “स्टाफ कार ड्रायव्हर” पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.



एकूण जागा : 27



पदाचे नाव & तपशील: स्टाफ कार ड्रायव्हर



शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)



वयाची अट: 18 ते 27 वर्षे



पोस्ट विभागात रिक्त पदांची भरती सुरू - १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!



  



अर्ज पद्धती: ऑफलाईन



अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024



अर्ज पाठविण्याचा पत्ता: व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू-560001



अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा   
 
अधिकृत वेबसाईट

Post a Comment

Previous Post Next Post