Mahavitaran Rates : शेतकरी बांधवानो महावितरण कडून आता कृषि पंपाच्या वीजदरात बादल करण्यात आला असून आता नवीन वीजदर लागू करण्यात आले आहेत. वीज नियामक आयोगाने ह्या महावितरण च्या वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे.
तर, शेतकरी बांधवानो आता कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. कृषी पंपाच्या वीजदरात 12% वाढ केल्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणने दर वाढ करून एक प्रकारचा जोरदार धक्का दिला आहे. (Mahavitaran Rates)
असे आहेत नवीन दर (Mahavitaran Rates)
लघुदाब शेती पंपासाठी 2022 23 ला 3.30 रुपये प्रतियुनिट दर होता. 2024-25 ला हा दर 4.56 रुपये प्रतियुनिट झाला आहे. उच्चदाब शेती पंपासाठी अगोदर 4.24 रुपये प्रतियुनिट दर होता. 2024-25 साठी तो 6.38 रुपये झाला आहे.
बाब
अगोदरचा दर (रु./प्रती यूनिट)
नवीन दर (रु./प्रती यूनिट)
लघुदाब
3.30
4.56
उच्चदाब
4.24
6.38
Post a Comment