Bank Of Baroda Recruitment 2024
बँक ऑफ बडोदामध्ये ६२७ पदांकरिता पदवीधारक उमेदवारांना नोकरीची मोठी संधीबँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “व्यावसायिक आणि मानव संसाधन” पदांच्या एकूण ६२७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे.
एकूण जागा : 627
पदाचे नाव & तपशील: व्यावसायिक आणि मानव संसाधन
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: २५ – ४८ वर्ष
बँक ऑफ बडोदामध्ये ६२७ पदांकरिता पदवीधारक उमेदवारांना नोकरीची मोठी संधी
Fee:
सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी – ६००/-
SC, ST, PWD आणि महिलांसाठी – १००/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 जुलै 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Post a Comment