ICICI बँकेमध्ये असिस्टंट या पदासाठी भरती निघाली आहे, पात्र तसेच इच्छुक उमेदवारांना ICICI Bank Assistant Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन ICICI बँकेद्वारे करण्यात आले आहे.
बारावी पास वर बँकेमध्ये भरती सुरू आहे, विशेष गोष्ट म्हणजे फक्त मुलाखती वर ही भरती होणार आहे. परंतु बारावी पास उमेदवारांमध्ये पदासाठी आवश्यक अशी पात्रता असणे अनिवार्य आहे.
एकूण 37 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, 28 हजार रुपये पर्यंत महिन्याला वेतन मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे त्यांना लवकरात लवकर अर्ज करावेत, कारण अर्ज हे केवळ निश्चित मुदती साठीच स्वीकारले जाणार आहेत.
कंपनीचे नाव
ICICI Bank
Job Type Private Bank
पदाचे नाव Assistant
पदसंख्या 37
अनुभव 0 ते 2 वर्षे
वयाची अट 18 ते 32 वर्षे
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
वेतन श्रेणी 14,000 – 28,000 हजार रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
ICICI Bank Assistant Bharti 2024 Eligibility criteria
ICICI बँकेमध्ये असिस्टंट पदासाठी निघालेल्या भरती साठी काही पात्रता निकष बँकेद्वारे सांगण्यात आले आहेत, त्यानूसार जे उमेदवार हे निकष पूर्ण करतील केवळ त्यांनाच अर्ज करता येणार आहे.
अर्जदार उमेदवार हा किमान बारावी पास किंवा ग्रॅज्युएट असावा.
उमेदवाराकडे Good Communication, Good Behaviour आणि बेसिक कॉम्प्युटर चे ज्ञान असावे.
वर सांगितलेले केवळ दोनच पात्रता निकष आहेत, बाकी कोणतेही निकष या ICICI Bank Assistant Bharti 2024 साठी लागू असणार नाहीत.
ICICI Bank Assistant Bharti 2024 Application Form (Apply Online)
सर्वात पहिल्यांदा अर्जदार उमेदवारांना NCS Portal वर जायचे आहे, तेथे ICICI Bank Assistant Bharti 2024 साठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचायची आहे.
त्यानंतर जाहिरातीच्या खाली आणि वर दिलेल्या Apply या बटनावर क्लिक करायचे आहे, तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड येईल, तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
एकदा नोंदणी झाल्यानंतर तुमच्यासमोर ICICI बँकेचा भरती फॉर्म ओपन होईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे.
अपूर्ण किंवा चुकीचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे, सोबतच फॉर्म भरून झाल्यावर एकदा अर्ज तपासून देखील पाहायचा आहे.
फॉर्ममध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करूनच अर्ज करायचा आहे, आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे असतील तर ते करायचे आहेत. सूचनांचे तंतोतंत पालन करायचे आहे.
भरतीची अधिक माहिती तुम्ही बँकेच्या HR Team द्वारे मिळवू शकता, तुम्हाला केवळ HR Department ला संपर्क करायचा आहे, त्यासाठी बँकेने मोबाईल नंबर दिला आहे तो 8981731694 नंबर हा आहे.
Important Dates and Links
अधिकृत संकेतस्थळ भेट द्या
भरतीची जाहिरात येथून वाचा
ऑनलाईन अर्ज येथून करा
अर्ज सुरू होण्याची तारीख 13 एप्रिल, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख 31 मे, 2024
ICICI Bank Assistant Bharti 2024 Selection Process
बँकेमध्ये असिस्टंट या पदासाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केले जाणार आहे. ऑफलाइन सुरुवात मुलाखत घेतली जाणार आहे, त्यासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना कोलकत्ता हेड ऑफिस मध्ये यायचे आहे. यासंबंधी सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर किंवा मोबाईल नंबर वर बँकेद्वारे पाठवली जाणार आहे.
मुलाखतीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील केवळ अशाच उमेदवारांना ICICI बँकेमध्ये असिस्टंट या पदासाठी रिक्त जागांवर निवडले जाणार आहे. त्यासंबंधी देखील तुम्हाला Joining Latter दिले जाणार आहे.
ICICI Bank Assistant Bharti 2024 FAQ
Who is eligible for ICICI Bank Assistant Bharti 2024?
ICICI बँक भरती साठी बारावी पास उमेदवार ज्यांच्याकडे आवश्यक ते स्किल्स आहेत, त्यांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
How to Apply for ICICI Bank Assistant Bharti 2024?
या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया वर लेखामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे लेख काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार अर्ज करा.
What is the monthly salary of ICICI Bank Assistant?
असिस्टंट या पदासाठी ICICI बँकेमध्ये महिन्याला 14000 ते 28 हजार रुपये पगार स्वरूपात दिले जाणार आहेत. पगार हा उमेदवाराच्या कौशल्यावर आणि अनुभवावर अवलंबून असणार आहे.
Post a Comment