Paytm बरोबर घरी बसून करा काम, मिळणार महिन्याला 30,000 रुपये! लगेच अर्ज करा | Paytm Social Media Influencer Intern Recruitment 2024







 
Paytm Social Media Influencer Intern Recruitment 2024: Paytm द्वारे Social Media Influencer Intern या पदासाठी भरती निघाली आहे, Work From Home Job आहे. जे उमेदवार अर्जदार ही नोकरी करू इच्छित आहेत, त्यांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन स्वरूपात Paytm द्वारे अर्ज स्वीकारले जाणार आहेत, केवळ Online Application ग्राह्य धरण्यात येणार आहेत. इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म सादर केले तर ते स्वीकारले जाणार नाहीत.

Work from Home Job असल्याने घरी बसून पैसे कमविण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे तुमची इच्छा असेल, तर जेवढं लवकर होईल, तेवढ्या लवकर अर्ज करा, ASAP या तत्त्वावर भरती प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे संधी सोडू नका, लगेच या लेखामधील माहिती वाचून, तुम्ही पात्र असाल तर अर्ज करून टाका.

कंपनीचे नाव Paytm
Job Type Private
पदाचे नाव Social Media Influencer
अनुभव Fresher
नोकरीचे ठिकाण Work From Home
Office Location Kochi
वेतन श्रेणी 30,000 रुपये महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
Paytm Social Media Influencer Intern Recruitment 2024 Qualification Criteria
Paytm Work From Home Social Media Influencer Intern पदासाठी कंपनी द्वारे काही पात्रता निकष सांगितले आहेत, त्यानुसार जे उमेदवार शैक्षणिक दृष्ट्या निकषात येतात, त्यांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

उमेदवार हा किमान 12 वी पास असावा.
Graduate उमेदवारांना देखील प्राधान्य असणार आहे.
उमेदवाराने कोणत्याही शाखेतून (Any Stream) Graduation पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे.

त्यासोबत इतर काही Skills उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे, त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

Digital Marketing Savvy Person
Strong Understanding of Social Media
Excellent Communication Skills
Ability to Work independently and Proactively
Familiar with local culture, language, and social media trends
Eagerness to learn and contribute to influencer marketing strategies
Paytm Social Media Influencer Intern Recruitment 2024 Application Form (Apply Online)
सुरुवातीला तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
साईट वर गेल्यावर Apply Online या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
समोर आलेला फॉर्म भरायचा आहे, विचारलेली सर्व माहिती फॉर्म मध्ये टाकायची आहे.
आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, Document मध्ये तुम्हाला तुमचा Resume Upload करणे बंधनकारक आहे.
फॉर्म भरून झाल्यावर शेवटी एकदा भरतीचा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, चुका असतील तर त्या दुरुस्त करायच्या आहेत.
त्यानंतरच Paytm Social Media Influencer Intern Recruitment 2024 Application Form Submit करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज येथून करा
Paytm Social Media Influencer Intern Recruitment 2024 Selection Process
सर्वात पहिल्यांदा तुम्हाला Paytm Social Media Influencer Intern Recruitment 2024 भरतीसाठी अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज केल्यावर काही Test घेतल्या जाणार आहेत, त्यामधे Paytm कंपनी द्वारे उमेदवाराचे Skills Check केले जातात. स्किल्स च्या आधारावर उमेदवाराची निवड होणार आहे, त्यामुळे शिक्षणासोबत वर सांगितलेल्या स्किल्स देखील उमेदवाराकडे असाव्यात.
त्यानंतर मुलाखत घेतली जाते, मुलाखती मध्ये जर उमेदवार पास झाले तर त्यांना Final Hiring साठी Shortlist केले जाते.
शेवटी जे उमेदवार निवडले गेले आहेत, त्यांना Paytm द्वारे Offer Letter दिले जाईल, तेव्हा उमेदवार Social Media Influencer Intern म्हणून Paytm अंतर्गत घरी बसून नोकरी करू शकेल.
Paytm Social Media Influencer Intern Recruitment 2024 FAQ
Who is eligible for Paytm Social Media Influencer Intern Recruitment 2024?
Paytm Influencer Bharti साठी उमेदवार हे किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे, इतर पदवीधर Graduate उमेदवारांना देखील प्राधान्य असणार आहे.

How to Apply For Paytm Social Media Influencer Intern Recruitment 2024?
Paytm Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येतो, अधिकृत वेबसाईट वरून उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे, त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

What is the Salary of a Paytm Social Media Influencer Intern?
Paytm द्वारे Social Media Influencer Intern या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना महिन्याला 30,000 रुपये पगार मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post